tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post3161971482928745135..comments2024-01-04T02:13:08.221-08:00Comments on Gandharva's Blog: रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभासDr.Chinmay Kulkarnihttp://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-37155358852367499032008-08-22T05:13:00.000-07:002008-08-22T05:13:00.000-07:00Good article.. good analysis.. Article pan chhan a...Good article.. good analysis..
Article pan chhan ahe ani tyala alelya comments suddha :-)
Sakal madhala Vachakancha patravyavahar vachalya sarakha vatala. It's just a damn politics and good part is ur blog speaks that. Don't judge just keep writing.Omkar Darvekarhttps://www.blogger.com/profile/07061766247693161498noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-62090797524454596482008-08-15T04:21:00.000-07:002008-08-15T04:21:00.000-07:00Russia has done good thing..... I appreciate.Georg...Russia has done good thing..... I appreciate.

Georgia had attacked the friend country of Russia, and Russia went for help. Friend in need is freind in deed.

Even we should attack Bangladesh, because muslim are doing atrocities on Hindus and giving hiding place for terrorists.

RajeshAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-66510718171520268452008-08-15T04:20:00.000-07:002008-08-15T04:20:00.000-07:00मला रशिया मुर्ख वाटत नाहि.कारण आंतराष्ट्रिय राजकार...मला रशिया मुर्ख वाटत नाहि.

कारण आंतराष्ट्रिय राजकारणात "गिरा तो भी टांग उपर" हेच तत्व राबवाव लागतं.

जॉर्जिया हा हळु-हळु अमेरीकन कंपूत सामिल होत होता. स्वत:च्या कुशीत रशिया असे राष्ट्र कसे निपजु देईल?

शिवाय जॉर्जिया, युक्रेन थोडक्यात कॉकेशस टापुकडे जे तेल आहे त्यावर अमेरीकेचा डोळा आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाहि. पण रशियाच्या एरीयात जाऊन दादागिरी कशी करणार? मग अमेरीकेने रशियाचीच पध्दत उचलली रशियाने क्युबात जशी शस्त्रे उतरवली होती आणि अमेरीकेवर क्युबा गुरगुरत होते तसेच काहि अमेरीकेने जॉर्जिया बरोबर केले आहे. जॉर्जियाचा बोलविता धनी अमेरीकाच. पण रशिया अश्या धडाक्याने इ मोहिम सुरु करेल्से अमिरीकेला वाटाले नसावे. त्यातुन आता बुशचा कार्यकाळ फार नाहि आणि सत्तांतर होण्याची मोठि चिन्हे आहेत अमेरीकेत एक महासत्ता सत्तांतर-निवडणुका अश्या महत्वाच्या अंतर्गत बाबतीत थोडावेळ गुंतली असताना हे आटोपणे रशियाच्य दृशःतिने महत्वाचे आहे.

मुलत: हा प्रश्न ऑशियस प्रांता बद्दल आहे. १९२९ मध्ये जॉर्जिया USSR मध्ये विलीन झाला होता. १९८०-९० च्या दरम्यान सोव्हिएत संघ फुटला आणि १९९१ मधे तो रशियातुन बाहेर झाला. मात्र उत्तर ऑशिअस हा रशियात तर दक्षीण ऑशिअस जॉर्जियात आला आणि ९९ साली जे सार्वमत घेतले गेले त्यात ९५% लोकांना रशियात जायचे आहे असे निदान निघाले या सार्वमतावर ३३-३४ राष्ट्रांचे प्रतिनीधी समितीवर होते. असे असताना जॉर्जिया हटून बसला यात त्याची चुक किती? आज अमेरीकेच्या पाठिंब्यावर तो उड्या मारतोय त्यात जॉर्जियाची चुक किती? आणि परत रशिया अमेरीकेला टोच्या देतोय यात रशियाची चुक किती? हे काळच ठरवेल.

सौरभAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-55427601168712373052008-08-14T15:55:00.001-07:002008-08-14T15:55:00.001-07:00होय, रशिया आणि जॉर्जिया या युद्धामध्ये बरीच गुंता ...होय,

रशिया आणि जॉर्जिया या युद्धामध्ये बरीच गुंता गुंत आहे... लवकरच त्या बद्दल मी सुद्धा लिहीन....

एक चांगला विषय आहे हा...

एक मात्र खरं..

रशियाने योग्य तेच केलं..!!! 'जॉर्जिया'ची मस्ती उतरायलाच हवी होती...!!

PriyalAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-7917582163209096572008-08-14T15:55:00.000-07:002008-08-14T15:55:00.000-07:00ह्या सरळ सरळ भांडवलशाही विरुद्ध कम्यूनिसम लाथाळ्या...ह्या सरळ सरळ भांडवलशाही विरुद्ध कम्यूनिसम लाथाळ्या आहेत!!!
आपण बाबा "नाम" धारी!!!
बांडुंग परिषद झाल्यावर.. आपण गप बसणे सोडून केलेच काय?
रशिया मला सवाई मूर्ख वाटतो!!!
च्यायला एवढे स्वतःचा अनुभव आहे की...
देश फुटतो.... चेचेन्या मधे लष्कर घुसवले तरी काही इलाज निघत नाही म..
तरी जॉर्जिया वर हलला केला!!!!
अरे इलाज असा कुठे निघतो का?
इस्राएल...... घुसवले सैन्य आज काय अमुक पट्टी.. उद्या काय पॅलेस्टीन... काय उपयोग?
तेल अवीव अन् हायफा मधे लोक मारतातच आहेत!!!!....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-874569402678296044.post-55084134914919082582008-08-14T12:46:00.000-07:002008-08-14T12:46:00.000-07:00sahi re chinmayda ekdam mahiti ti dilis .. hi baa...sahi re chinmayda ekdam mahiti ti dilis ..
hi baatami ekhdya vruttpatr kade ka nahi det.?? karan currunt sub var evdi mahiti konich deu shakal nasati..tyamule tu hi baatami ekhadya vruttapatr valyakade deu shaklas tar bag..Shrikant Patil ( SP )https://www.blogger.com/profile/08460732211609129175noreply@blogger.com